Essay on pollution in Marathi

greatfriction.com

Essay on pollution in Marathi

प्रदूषण :

greatfriction.com

greatfriction.com

Essay on pollution in Marathi; प्रदूषण हि एक अशी समस्यां आहे जी, वर्षानु-वर्ष वाढत चाललेली आहे. परंतु हल्ली यांच्यावर खूप उपाय योजना तयार झालेली आहेत. प्रदूषण हि समस्या प्रमुख म्हणजे मुख्यतः पर्यावरणावर जास्त दुष्ट परिणाम पोहचवते. पर्यावरणावर दुष्ट परिणाम पोहोचवते म्हणजे, ह्याचे दुष्ट परिणाम माणसांवर म्हणजेच सजीवांवर तर होणारचं.

प्रदूषण है नाव ऐकताच आपल्या मनात येते कि, सर्वीकडे काळोख आणि धुळीने भरलेली जागा. ती म्हणजे रोड वर होंणारी प्रदूषण होय किंवा कारखान्यातून निघणारा रासायनिक वायू होय. तर प्रदूषण है दुष्ट परिणाम देतो त्यामुळे ह्याची संपूर्ण माहिती सर्वाना माहित असणे गरजेचे आहे. हि माहिती तर मुलांपासून ते वृद्ध माणसांना माहित हवे.

तर चला आपण पाहूया……………….

प्रदूषण म्हणजे काय?

greatfriction.com

greatfriction.com

प्रदूषण म्हणजे जे तंतू/ कण पृथ्वी म्हणजे पर्यावरणाला हानी पोहचवते त्याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हि एक खूप मोठी समस्या आहे. प्रदूषणाला जसे टाळणे होईल तसे टाळली पाहिजे, कारण प्रदूषण वाढल्याने सजीवांना जिवंत राहण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतील . जे खूप धोकादायक ठरू शकते.

प्रदूषण या घटकांमुळे होतात.

१. धूळ.
२. रासायनिक पदार्थ.
३. प्रदूषित पाणी.
४. कार्बन डीऑक्सिड(carbon dioxide) सारखे वायू.
५. कर्कश्य आवाज.

प्रदूषणाचे तीन मुख्य प्रकार आहेत :

१. वायू प्रदूषण :
२. जल प्रदूषण :
३. ध्वणी प्रदूषण :

वायु प्रदूषण :

greatfriction.com

greatfriction.com

जेव्हा पर्यावरणाच्या वातावरणात काही हानिकारक जंतु / द्रव्य हवामध्ये मिसळून हवेवर दुष्ट परिणाम पोहोचवते म्हणजे हवा दूषित होते तेव्हा त्याला वायु प्रदूषण असे म्हणतात. ही दूषित हवा पर्यावरणाच्या वातावरणातील oxygen ची मात्रा कमी करत आहे. त्यामुळे श्वसन घेण्याच्या म्हणजेच श्वसन प्रक्रियेला अडथळा आनते. त्यामुळे अनेक आजार उध्दभवतात. आजारामुळे जीव हानी हि होऊ शकते.

वायू प्रदूषण मुख्यतः जास्त करून गाड्यातून व कारखान्यातून निघणाऱ्या धुळी मुळे हि होते. म्हणजेच मानवानेच निर्मित घटकांमुळेच खूप प्रदूषण होते. मानावा द्वारे केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट पद्धतशीर न केल्याने दुर्गंध पसरतो यामुळे हि वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषण है सर्वात जास्त प्रदूषण करणारे प्रदूषण असे म्हणतात.

जल प्रदूषण :

greatfriction.com

greatfriction.com

जल प्रदूषण है सर्व जगाला देणारा मोठा प्रश्न आहे. जल प्रदूषण अनेक कारणामुळे उध्दभवते. जल किंवा पाण्यात काही विषारी पदार्थ सोडल्यामुळे पाणी दूषित होते त्याला जल प्रदूषण असे म्हणतात. जला / पाणीला आकार, चव आणि रंग नसते. परंतु दूषित पाणी आहे हे आपण त्या पाण्याच्या रंगा द्वारे सांगतो.

जेव्हा पाणी दूषित असते तेव्हा त्याचे रंग काही प्रमाणात काळे दिसते. काही दूषित पाणी घानेंडी चव हि येते. त्यामुळे पाणी दूषित आहे असे सांगू शकतो. जल प्रदूषण कारखान्यातून सोडून दिलेल्या रसायनामुळे हि होते. तसेच आपण सोडून दिलेल्या सांड्पाणीने हि होते. जल प्रदूषण देखील पर्यावरणाला धोकादायक ठरु शकते.

ध्वनी प्रदूषण:

greatfriction.com

greatfriction.com

ध्वनी प्रदूषण हे तर सर्वाना माहित आहे. ह्याची जास्त माहिती देण्याची गरज नाही. तरी थोडी माहिती देण्याची गरज ही आहे. ध्वनी प्रदूषण हे अनेक कारणाने निर्माण होतात. ध्वनी प्रदूषण गड्यानी निघणाऱ्या , कारखान्यातून निघणाऱ्या , किंवा जिथे काम चालू आहे त्याच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होते.
ह्या ध्वनी प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे वृद्धांवर होते. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाचा हि आजार होऊ शकतो. ध्वनी प्रदूषण हे इतर प्रदूषणासारखे दुष्ट परिणाम पोहोचवते.

प्रदूषणावरचे उपाय / योजना :

१. समारंभामध्ये बॅंड, फटाकड्यांचा उपयोग टाळावा.
२. काही गरज नसताना वाहनांचा हॉर्न वाजवणे बंद करा.
३. टीव्ही, रेडिओ, स्पीकर यांचे कमी आवाज करून वापरावे.
४. फटाकड्यांचा उपयोग शक्यतो टाळा.
५. कचऱ्याची विल्हेवाट पद्धतशीर करून त्या-त्या प्रकारचा कचरा त्या कचरा कुंडीत टाकावे.
६. इकडे-तिकडे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
७. विहीर, तलाव अश्या ठिकाणी अंघोळ, भांडे धुणे,कपडे धुणे इ.काम करू नये.
८. प्लॅस्टिकच्या घटकांचा उपयोग शक्योतो टाळावेच.
९. पाण्याचा वापर प्रमाणात करावे.
१०. जास्तीत जास्त झाडे लावावे.  Essay on pollution in Marathi 

greatfriction.com

greatfriction.com

essay on pollution in marathi

wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

greatfriction.com

NanotechnologyNanotechnology

NANOTECHNOLOGY Nanotechnology; There are tremendous power and potential in a technology that is too small to see with the naked eye. Nanotechnology, which first began as an idea in 1959

greatfriction.com

SMALL MATTERSMALL MATTER

SMALL MATTER Quantum Mechanics   SMALL MATTER…… Before scientists could work with nanomaterials, they had to understand them. Quantum mechanics employ mathematics to predict the behavior of very small, discrete