Essay on nature in Marathi

greatfriction.com

                                       निसर्ग

greatfriction.com

greatfriction.com

    Essay on nature in Marathi;  निसर्ग हे नाव ऐकताच आमच्या मनात पाहिले येत कि, एक सुंदर असा बाग़ आहे अणि त्याच्या माधोमध एक मोठ झाड़ आहे. असा आमच्या मनात येत. तुमच्याही मानत असाच येत असेल किंवा वेगळ येत असेल तर आम्हाला comment box मधे comment करुण सांगा. मित्रानो आम्ही आज तुम्हाला निसर्ग बदल संपूर्ण माहिती देणार आहे म्हणजे हे एक निबंध सारखाच आहे. तर चला आपण पाहुया.

     निसर्ग हे एक देवाने बनवलेलं स्वर्ग आहे. निसर्ग हे स्वतःत एक गूढ आहे. निसर्गातून प्राप्त झालेली सर्व गोष्ट एक भेट आहे. निसर्ग हि आपली आई सारखी दैवत आहे. ती आपल्याला सर्व काही देते. जन्म ते मृत्यू पर्यंत. आपण एक निसर्गाचेच वंश / कण आहोत. निसर्ग हे झाडाच्या मुळा सारखी आहे आणि आपण त्या झाडावरचे पानं आहोत. निसर्गाचे आपल्या वरती खूप सारे उपकार आहेत. ज्याला आपण कधी भरू शकत नाही. परंतु आपण थोडीशी मदद करू शकतो. फक्त जीवनात एक झाड लावून. निसर्ग हे एक चेन सारखी असते. यांच्यातील एक जरी चेन तुटली तर याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

     आपण एक उदाहरण पाहूया. गवताला शेळी खाते आणि शेळीला वाघ खातो. समजा जर वाघाने शेळीला खान बंद केलं. तर या पृथ्वीवर गवत संपून जातील. कारण वाघाने शेळी खान बंद केलं आहे तर शेळी चे प्रमाण खूप वाढेल. मंग शेळी पृथ्वीवर असलेले गवत खातील. आणि जर शेळीन गवत खान बंद केल्यास सर्वीकडे गवताचा प्रमाण वाढतील. याच खूप मोठं परिणाम होऊ शकतो. म्हणजे हे एक चेनच आहे. ये चेन balance बनवलेली असते.

     तुम्हाला तर माहीतच असेल कि झाड आपल्याला oxygen देतो आणि carbon dioxide घेतो. तुम्ही जर विचार करा कि या पृथ्वीवर झाडच नसते तर या पृथ्वीवर जीवन असता का ? निसर्ग द्वारेच आपण हि सुंदर दुनिया बनवलेली आहे.जेवण ते घालण्याच्या कपड्या पर्यंत. सर्व निसर्गमुळेच. मित्रानो आपण किती शोध लावू पण आपण निसर्गाची उपकार कधी भरू शकत नाही. कारण निसार्ग मध्ये आपण काही हि गडबडी केल्यास किंवा निसर्गाची चेन तुटल्यास पृथ्वीवर असलेले जीवनच नामूनिशाण मिटू शकतो.

     मित्रानो आम्हची एक विनंती आहे कि तुम्ही तुमच्या जीवनात एक न एक झाड लावावे.

लेखनकौशल्य ;

मित्रानो निसर्गाला पाहून तुमच्या मनात जे-जे येत ते तुम्ही notebook मध्ये note करू शकता.    Essay on nature in Marathi

essay on nature in hindi

essay on nature in english

essay on nature from wikipedia

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

greatfriction.com

Essay on nature in HindiEssay on nature in Hindi

प्रकृर्ति निबंध हिंदी     Essay on nature in Hindi :            प्रकृर्ति यह नाम सुनकर हमारे मन में पहले आता है की एक हरा -भरा