Diwali essay in Marathi

greatfriction.com

दिवाळी निबंध मराठी

greatfriction.com

greatfriction.com

  Diwali essay in Marathi..  मित्रांनो प्रत्येक महिन्यांत एक न एक सण असतो. प्रत्यके सण खूप गमती-जमतीचे असतात. सर्व सणांचे आपले-आपले काही विशिष्ट असतात. परंतु मित्रानो आपला सर्वात गमती-जमतीचा सण म्हणजे दिवाळी होय.
मित्रानो आम्ही आज तुम्हाला या पोस्ट द्वारे दिवाळी बदल संपुर्ण माहिती म्हणजे दिवाळी वर एक निबंध सांगणार आहे. चला आपण पाहूया . . . . . . . . . . . .

दिवाळी म्हणजे काय?

greatfriction.com

greatfriction.com

 

    दिवाळी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश होय. आपण दिवाळीत दिवा लावतो त्या वेळी तो दिवा स्वतः कडे अंधार घेऊन सर्वीकडे प्रकाश देत असतो. म्हणजेच दिवाळी हा प्रकाशाचा प्रकाशाचा सण होय. हा प्रकाश आपल्याला अंधारातून म्हणजे वाईट गोष्टीकडून उजेडाकडे म्हणजे चांगल्या गोष्टीकडे नेत असतो. दिवाळी हा सण खूप प्राचीन सण आहे. हा सण सत्याचा उजेड म्हणजेच प्रकाश असतो. या दिवाळीच्या सणात सर्वीकडे दिवा लावले जातात. मंदिरात, शाळेत,कार्यालयात, घरात, अश्या विविध ठिकाणी लावले जातात. काही ठीकहाणी तर दिवे व इतर दिवाळीचे सामानाचे स्टोल हि लावले जातात.काही लोक आपल्या हाताने गव्हाच्या पीठाने दिवे बनवून अंगणात लावतात.

दिवाळी का साजरी केली जाते ?

greatfriction.com

greatfriction.com

    मित्रानो दिवाळी हा सण का साजरा केला जातो हा प्रश्ण सर्वाना पडतोच याचा आम्ही सविस्तर माहिते देऊ. जेव्हा श्री. राम हे पुण्य व्यक्ती आपले वनवास पूर्ण करून आले होते तेव्हा त्यांच्या येण्याचा आनंदाने अयोध्यातील रहिवाशानी हा सण केला. तेव्हा पासून आज पर्यंत दिवाळी हा सण साजरा केला जातो. तोही खूप उत्साहाने आणि थाठा- माठाने .

दिवाळी कशी साजरा केली जाते ?

greatfriction.com

greatfriction.com

    दिवाळी हा सण प्रमुख हिंदूंचा सण आहे. . हा सण विविध धर्माचे लोक साजरा करतात म्हणजेच संपुर्ण भारत हा सण साजरा करतो. सर्वांच्या घरी एक न एक आकाशकंदील लावलाच असतो . आणि काह जण त्याच्या आत मध्ये दिवे हि लावतात याकारणाने ते आकाशकंदील रात्री चमकतील म्हणजे त्याची शोभा वाढेल. तसेच सर्वांच्या अंगणात मस्त पैकी रांगोळी काढली जाते. आणि त्या सुंदर रांगोळीची शोभा वाढवण्यासाठी त्याच्यावर दिवे लावले जातात.
  आता आली आपली सर्वात गमती-जमती चा खेळ म्हणजे फटाकडे फोडण्याचा खेळ. हा खेळ छोट्यांपासून ते युवापर्यंत हा खेळ खूप आवडीचा असतो. सर्वांच्या मनात दिवाळी हा सण आला कि सर्वाना पहिली आठवण येते फराळाची. दिवाळीच्या सणात खूप प्रकार चे पदार्थ बनवले जातात त्याला फराळ असे महिणटले जातात. फराळामध्ये चकली,शंकरपाळी, पेढे,लाडू,चिवडा, करणजी इत्यादी पदार्थ असतात. सर्व जण आपापल्या मित्रांना,नातेवाईकांना,आणि शेजारच्यांना फराळ वाटतात.
    दिवाळी सणामध्ये अनेक तुटलेली नाती जुडतात. जुडलेली नाती आजून खूप जुडून जातात. दिवाळी सणाला आनंदाचा सण असे ही महिणटले जातात.

महत्वाचा हेतू :

importants

greatfriction.com

    मित्रानो आमचा आग्रह आहे कि तुम्ही दिवाळीत कमीत कमी फटाकडी फोडा किंवा फोडूच नका. कारण फटाकडे फोडल्याने खूप प्रदूषण होते . ते आपल्या निसर्गासाठी धोका दायक ठरू शकतो.

लेखनकौशल्य :

 

    मित्रानो आमची आजून एक आग्रह आहे. तुम्ही तुमच्या दिवाळी सणामध्ये म्हणजे दिवाळीच्या सुटीत काय काय केला ते तुम्ही तुमच्या नोटबुक माफही नोट करून ठेवा म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील.Diwali essay in Marathi…

diwali essay in english

from wikipedia

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post